Monday, September 01, 2025 08:11:23 PM
दमानिया शाळेत विद्यार्थिनींचे कपडे काढून तपासणी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. महिला नेत्यांनी या प्रकरणी भाष्य केले आहे.
Apeksha Bhandare
2025-07-10 20:32:30
रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गाजराचा हार घातला. यावर, भाजपच्या नेत्या चित्र वाघ यांनी 'एक्स' पोस्ट करत रोहिणी खडसेंना प्रत्युत्तर दिलं.
Ishwari Kuge
2025-06-28 18:36:16
बीडमधील 843 ऊसतोड महिलांच्या गर्भपिशवी शस्त्रक्रियांच्या प्रकरणावर चित्रा वाघ यांनी खुलासा करत 267 केसेस वैद्यकीय गरजांमुळे झाल्याचं स्पष्ट केलं, उर्वरित 2019 पूर्वीच्या आहेत.
Avantika parab
2025-06-04 15:02:48
भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी पोस्ट करत सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.
2025-03-27 15:44:57
सुषमा अंधारे यांनी आज ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला. त्याला चित्रा वाघ यांनी जर आमच्यावर कोणी बोलणार असेल तर आम्हीही प्रत्युत्तर देऊ असं उत्तर दिलं आहे. हे वाकयुद्ध जोरात रंगलं आहे.
Jai Maharashtra News
2025-03-21 15:50:46
विधीमंडळात आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं. तेव्हा सभागृहात चित्रा वाघ यांचा रुद्रावतार पहायला मिळाला.
2025-03-20 16:29:43
राज्यात सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेची. महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सर्वत्र महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
Manasi Deshmukh
2025-03-17 18:09:19
आजच्या या काळात महिलांचा सुरक्षितेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आलाय. आजच युग म्हणजे आधुनिक युग मानलं जात. परंतु या आधुनिक युगात आजही महिला आपल्याला सुरक्षित दिसत नाही.
2025-03-17 17:25:00
आता एसटी बसमधील महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे. राज्य सरकारने महिला सुरक्षेसाठी नवीन SOP (Standard Operating Procedure) तयार केली असून, त्याअंतर्गत खालील निर्णय घेण्यात आले.
Samruddhi Sawant
2025-02-27 20:41:24
भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
2025-02-13 14:37:19
2024-09-27 18:22:09
दिन
घन्टा
मिनेट